विज्ञाननिष्ठेची महत्ता आणि उपकारकता ‘भारतीय संविधाना’ने सांगितलेली आहे!
अध्यात्माला चिकित्सा मान्य नसते. देवदैववादाला चिकित्सा मान्य नसते. म्हणून त्यानुसार जन्माला येणाऱ्या समाजरचनेला पुनर्रचना मान्य नसते. अध्यात्माला अभिप्रेत समाजरचनेचा प्रस्ताव स्थैर्य वा ‘जैसे थे’ हाच असतो. म्हणून विज्ञाननिष्ठेला, इहवादाला आणि बुद्धिवादाला वा चिकित्सेला अध्यात्माचा विरोध असतो. त्यामुळेच भारतीय संविधानाने या सामाजिक शाश्वततेला नकार दिलेला आहे.......